Pair of Vintage Old School Fru

कृषिजगत

🌐 *महाब्राउजर App* 🌐

आजकाल आपण सर्वच देश बचाओ स्वदेशी अपनाओ हा नारा लावत आहोत परंतु आपण हे विसरतो कि याची सुरवात स्वत: पासुन करायची आहे हेच विसरतो.. मान्य करतो कि आपण काही भारतीय वस्तु महाग आहेत म्हणुन घेउ शकत नाहृ परंतु जी वस्तु मोफत आहे ते तर नक्किच स्वदेशी वापरुया...

बांधवानो आता महाराष्ट्रातील ब्राउजर *महाब्राउजर* आपल्या मोबाईल मधे वापरा कारण आपण आतापर्यंत विदेशी मोबाईल ब्राउजर वापरत आहोत जे काही चाइना व इतर देशातील आहेत. तर आता आपण स्वदेशी ब्राउजर वापरुया जे कि आपल्या महाराष्ट्रात बनविले गेले आहे....

*अस्सल ! महाराष्ट्राच अस्सल ब्राउजर.* *महाराष्ट्राच महाब्राउजर*

🌐 ॲपचे नाव - *महाब्राउजर*

Made In *Maharashtra, India.*

👉 साईज - १५.८२ MB

👉 ॲप मधे शासकिय व इतर महत्वाच्या वेबसाईट जसे कि

👉 *आपले सरकार*

महाराष्ट्र सरकारचे पोर्टल

👉 *महान्युज*

महाराष्ट्रातील न्युज पोर्टल

👉 *विकासपिडीया*

महाराष्ट्रातील कृषिविषयक , शैक्षणिक इ. सविस्तर माहिती पोर्टल.

👉 *महाॲग्री*

कृषिविभागाचे योजनाची माहिती देणारी पोर्टल

👉 *Msamb*

कृषि विभागातील बाजारभाव दर्शविणारे पोर्टल

👉 *महाGOv*

महाराष्ट्र शासनाचे पोर्टल

👉 *महाकृषि*

महाराष्ट्राचे कृषि विषयक पोर्टल

👉 *Mkisan*

किसान SMS , USSD सेवा देणारे शासकिय पोर्टल

👉 *ॲग्रोवन*

शेतीविषयी दैनिक

आणि इ. महत्वाच्या वेबसाईट यामधे आहेत.

तर मित्रहो विदेशी ब्राउजर वापरण्यापेक्षा स्वदेशी वापरा.

🌐 महाब्राउजर डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा-

© कृषि जगत माहिती सेवा

© कृषि जगत माहिती सेवा

+918379992423

wecare.krushi@gmail.com

www.facebook.com/krushi.jagat.1

www.t.me/krushijagat

www.krushijagat.mw.lt/joinwhatsappgroup