pacman, rainbows, and roller s

कृषी जगत


कृषिजगत समुहात सामिल होण्यासाठी खालील माहिती सविस्तर वाचावी.


यामधे शेतकर्यांना शेती विषयी सल्ला , हवामान ,बाजारभाव , शेतकरी मासीक, पिक पद्धती, विडीओ, बाजारभाव इ. माहिती Whatsapp द्वारे कृषी जगत च्या गृप वर पाठवण्यात येते. कृषी जगत गृप हि विविध शेतीविषयी माहिती मिळवत असताना मोठा खर्च येतो यासाठी शेतकर्यांना शुल्क भरायचे काम पडणार नाही व खर्चही निघेल म्हणुन आम्ही तिसरा मार्ग निवडला आहे तो म्हणजे आपण खालील दिलेले ॲप डाउनलोड करावे खाली सविस्तर माहिती आहे ती पाळावी.




कृषी जगत गृप नियम

१) गृप वर केवळ शेतीविषयी चर्चा , ऑडीओ , विडीओ किंवा फोटो द्यावेत.

२) गृपवर महिला असु शकतात त्यामुळे कुठलेही अश्लिल कृत्य करु नये

३) गृपवर कुठल्याही धर्माविषयी किंवा जाती विषयी किंवा संघटने विषयी किंवा सरकार वर कोणावरही अपशब्द किंवा टिका करु नये

४) गृपवर कुठल्याही राजकिय नेता किंवा सरकारी कर्मचारी किंवा गृप मधील व्यक्ती विषयी अपशब्द वापरु नये

५) गृपवर गमतीदार मॅसेज , ऑडिओ किंवा विडीओ टाकू नये.

६) गृप वर अन्य कुठल्याही गृपची ज्वाइन लिंक टाकु नये

७) गृपवर मोफत मोबाइल रीजार्ज बँक बैलन्स किंवा टी -शर्ट असे मॅसेज टाकू नये.

८) गृपवर GOOD MORNING किंवा GOOD NIGHT असे कुठलेही संदेश शेअर करु नये.

वरील कुठल्याही नियमांचे उल्लंघन केल्यास त्या व्यक्तीला तत्काळ गृपवरुन काढण्यात येईल व केलेल्या कृत्याबद्दल गृप वरील कुठलाही व्यक्ती किंवा GROUP ADMIN किंवा WEBSITE ADMIN जबाबदार राहनार नाही. गृप वरून काढण्याचे किंवा टाकण्याचे अधिकार कृषी जगत ने राखून ठेवलेले आहेत http://krushijagat.mw.lt