17

कृषी जगत


कृषी जगत मध्ये आपले स्वागत आहे ।

कृषिजगत समुहात सामिल होण्यासाठी खालील माहिती सविस्तर वाचावी.




यामधे शेतकर्यांना शेती विषयी सल्ला , हवामान ,बाजारभाव , शेतकरी मासीक, पिक पद्धती, विडीओ, बाजारभाव इ. माहिती Whatsapp द्वारे कृषी जगत च्या गृप वर पाठवण्यात येते.



कृषी जगत गृप नियम
१) गृप वर केवळ शेतीविषयी चर्चा , ऑडीओ , विडीओ याबद्दलच चर्चा करण्यात येईल कारण या गृपची निर्मीती फक्त शेतकर्यांसाठी करण्यात आलेली आहे
२) गृपवर महिला असु शकतात त्यामुळे कुठलेही अश्लिल कृत्य करु नये, असे आढळूण आल्यास केवळ ती व्यक्तीच यासाठी जबाबदार असेल यासोबत कृषीजगत किंवा त्यांचे सहकारी , गृपचे सदस्य अथवा इतर कोणताही व्यक्ती जबाबदार नसेल व अशा व्यक्तीचा नंबर कृषीजगत नेहमी साठी ब्लॉक करू शकते
३) गृपवर कुठल्याही धर्माविषयी किंवा जाती विषयी किंवा संघटने विषयी किंवा सरकार वर कोणावरही अपशब्द किंवा टिका करु नये.
४) गृपवर कुठल्याही राजकिय नेता किंवा सरकारी कर्मचारी किंवा गृप मधील व्यक्ती विषयी अपशब्द वापरु नये.
५) गृपवर गमतीदार मॅसेज , ऑडिओ किंवा विडीओ टाकू, good morning good night असे कुठलेही मॅसेज टाकु नयेत कि ज्यामुळे इतरांना त्याचा त्रास हाईल
वरील कुठल्याही नियमांचे उल्लंघन केल्यास त्या व्यक्तीला तत्काळ गृपवरुन काढण्यात येईल व केलेल्या कृत्याबद्दल गृप वरील कुठलाही व्यक्ती किंवा GROUP ADMIN किंवा WEBSITE ADMIN जबाबदार राहनार नाही. सोबतच कुठल्याही नियमात बदल करण्याचा अधिकार केवळ कृषीजगत कडे असेल. धन्यवाद !
जर तुम्हाला सर्व नियम मान्य असतील तर खालील लिंक वर क्लिक करा

कृषी जगत गृप मध्ये सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा.


User-agent: Mediapartners-Google Disallow: User-agent: Disallow: /search Allow: / Sitemap: https:// www.krushijagat.mw.lt/sitemap.xml
8181 कृषी जगत ला भेट दिल्याबद्द्ल धन्यवाद

Duck hunt